Crop Loans: छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक कर्ज, रोजगार कर्जांना गती
Employment Loans: पीक कर्जवाटप तसेच मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत पात्र कर्ज प्रस्तावांवर तत्परतेने कार्यवाही करून त्यांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.
Banks Asked to Speed Up Crop Loan DisbursementAgrowon