Maize Value Addition: मक्याच्या मूल्यवर्धनासाठी कसोशीने प्रयत्न करण्यावर एकमत
Crop Processing Maharashtra: पीक विकास परिषदेच्या माध्यमातून मक्याच्या मूल्यवर्धनासाठी कसोशीने आणि गतीने प्रयत्न करण्यावर सोमवारी (ता. २५) झालेल्या बैठकीत एकमत झाले.
Indo Maize and Millets Association Focuses on Maize Value EnhancementAgrowon