Crop Damage Survey : नाशिक जिल्ह्यात ९३ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण
Heavy Rain Crop Loss : सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेतीपिकांना बसला. पंधरा तालुक्यांतील एक हजार ५४५ गावांमधील दोन लाख ८६ हजार २९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.