Crop damage panchnama in Dharur taluka BeedAgrowon
ॲग्रो विशेष
Crop Damage Survey: गांजपूर, चिंचपूर धारूर शिवारातील नुकसानीचे महसूल प्रशासनाकडून पंचनामे
Crop Damage Inspection: नुकसानीची तत्काळ दखल घेत महसूल प्रशासनाने गांजपुर व चिंचपुर, धारूर शिवारात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.

