Vidarbha Crop Loss: विदर्भात दोन लाख हेक्टरवर पीक नुकसान
Maharashtra Heavy Rain: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून जोर धरला आहे. परिणामी शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील ८०० गावे बाधित झाली असून दक्षिण गडचिरोलीत मोठे नुकसान झाले आहे.