Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान
Punjab Flood Update: गेल्या काही दिवसांपासून आलेल्या पुरामुळे पंजाब राज्यात १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहेत. यात भात, ऊस, मका आदी पिकांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत ५१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.