Crop Damage Assessment : नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के पीक पंचनामे पूर्ण

Panchnama Updates : नाशिक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पीक पंचनाम्यांची ८४.५४ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. शुक्रवार (ता. ८)पर्यंत एकूण एक हजार ३३९ गावांपैकी एक हजार १३२ गावांतील दोन लाख पाच हजार ५४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Crop Damage Assessment
Relief Near for Nashik Farmers as 84% Inspection Surveys Done After Heavy RainAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com