Crop Cutting Experiments : पीक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक व्हावेत
Crop Yield : कृषी विभागामार्फत गुरुवारी (ता. ३०) जिल्हा नियोजन भवन येथे ‘खरीप हंगाम पीक कापणी प्रयोग’ या विषयावरील जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
Prioritize Accuracy and Transparency in Crop Cutting Experimentsagrowon