Crop Insurance: पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा द्यावा; राज्य शासनाची केंद्रीय कृषी विभागाकडे मागणी

Maharashtra Government Demand: तंत्रज्ञानाधारित अंदाज आणि प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातील उत्पादनात मोठी तफावत असल्याने पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा द्यावा. तसेच तंत्रज्ञानाधारित अंदाजाची पद्धत बंद करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी विभागाकडे केली आहे.
Maharashtra government crop insurance demand
Crop cutting experiment for insurance claimsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com