Water Scheme Crisis: अकोट ८४ गावे पाणीपुरवठा योजनेवरील संकट लांबणीवर
Village Development: अकोला जिल्ह्यातील अकोट ८४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरील संभाव्य जलसंकट तूर्तास टळले असून जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजीप्रा) देखभाल व दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.