Milk Adulteration Issue: दुधातील भेसळखोरांवर आता थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तालयाचे आदेश
Food Safety Commissionerate: दुधामध्ये पाणी किंवा कोणताही बाह्य पदार्थ मिसळल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, असे लेखी आदेश अन्न सुरक्षा आयुक्तालयाने जारी केले आहेत.