Harshavardhan Sapkal: राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली: हर्षवर्धन सपकाळ
Political Reaction: राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम आहे,’’ असा आरोप करून या हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
Congress State President Harshvardhan SapkalAgrowon