Bribery Case: लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपअभियंता, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा
Water Resources Department: उपविभागीय अधिकारी केळापूर कार्यालयांतर्गत कोची-आंबेझरी प्रकल्पाच्या कामाकरिता जमीन संपादन व वाळू समस्यांचे निराकरण करण्यासाठी आलेल्या जलसंपदा विभागाचा उपअभियंता व ठेकेदाराने उपविभागीय अधिकारी अमितकुमार रंजन यांना लाच देण्याचा प्रयत्न केला केला.