Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींना
Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मिळविलेल्या यशाचे श्रेय भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांनी लाडक्या बहिणींना दिले आहे. तर संगनमताने लढलेल्या या निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता यात धक्का बसण्यासारखे काही नाही, अशी उपरोधिक टीका शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.