Irrigation Project: ‘मसलगा’च्या दुरुस्तीला वेग द्या; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Water Storage: मसलगा (ता. निलंगा) मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला भेगा पडल्यामुळे ही भिंत खचली असून, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा विभागाला प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करून पुढील हंगामात पाणी साठवण सुरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत.