Crackdown On Finance Companies : नियमबाह्य कर्ज वसुली करणाऱ्या वित्तीय संस्थांवर थेट फौजदारी गुन्हे
Financial Consumer Right : नांदेड दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुली करताना स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस व जिल्हा प्रशासनामार्फत संबंधितांवर कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.
Legal action for harassment by finance recovery agentsAgrowon