CPR Hospital Kolhapur: सीपीआर’च्या नूतनीकरण केलेल्या कामांचे लोकार्पण
CPR Hospital Renovation: पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता. ९) करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
Kolhapur CPR Hospital Gets Renovation and Modernization BoostAgrowon