Nashik Pune Rail: नाशिक -पुणे रेल्वे जुन्या मार्गानेजाण्यासाठी माकपची स्वाक्षरी मोहीम
Signature Campaign: अकोले व संगमनेर तालुक्यात असलेल्या ६७ गावांमध्ये या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. अकोले येथील पक्ष कार्यालयामध्ये संबंधित गावांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच घेण्यात आले.