Cow Shed Scheme : दोन वर्षांत तीनशे गाय गोठ्यांना मंजुरी
Cow Shed Subsidy : राज्यभरात २०१६ पासून ही योजना लागू झाली. या योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत तालुक्यात ३०० शेतकऱ्यांनी गाय गोठ्याचे अनुदान घेतले आहे.