Cow Milk Price: गाईच्या दुधाचा खरेदी दर ३५ रुपयांवर
Dairy Sector Decision: राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या दुधाचा खरेदी दर सोमवारपासून (ता. १) प्रति लिटर १ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी १ ऑगस्टला १ रुपया आणि २१ ऑगस्टला १ रुपया या प्रमाणे दोनवेळा दरवाढ करण्यात आली.