Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२
CoVSI 03102: ‘कोव्हीएसआय ०३१०२’ ही जात मध्यम उशिरा तयार होणारी, ही जात सरळ वाढणारी व न पडणारी आहे. यामुळे यंत्राच्या साह्याने लागण व तोडणी करण्यास, त्याचबरोबर ठिबक सिंचन व अंतर्गत मशागतीचे कामे करण्यास उपयुक्त आहे.
CoVSI 03102 Sugarcane: Key Features Farmers Should KnowAgrowon