Wildlife Damage Crop Insurance: वन्यप्राणी नुकसानीचा पीकविम्यात समावेश
Crop Protection: वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पीकनुकसानीचा समावेश आता पंतप्रधान पीकविमा योजनेत होणार आहे. खरीप हंगाम २०२६ पासून ही भरपाई देण्याचा निर्णय मंगळवारी (ता.१८) केंद्र सरकारने घेतला.