Road Fund Diversion: दहा कोटींचा निधी वळविण्यास नागपूर खंडपीठाची स्थगिती
Balapur Constituency News: बाळापूर विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी मंजूर करण्यात आलेला १० कोटी रुपयांचा निधी वाशीम जिल्ह्यातील कामांकडे वळविण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
Nagpur Bench Seeks Government Reply on Road Fund DiversionAgrowon