Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्त
Chhagan Bhujbal Discharges In PMLA Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आज महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले.