Farmers Relief: ‘त्या’ २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या
Nagpur Bench of the Bombay High Court: सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या अडगाव बुद्रुक सोसायटीच्या २४८ सभासदांना शासनाने कर्जमाफी द्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.