Mahabeej Mung Variety: ‘महाबीज’च्या ‘उत्कर्ष’ मूग वाणाला न्यायालयाचा दिलासा
Utkarsh Mung Variety: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) ‘उत्कर्ष’ या संशोधित मूग वाणाबाबत पाचोरा (जि. जळगाव) येथील निर्मल सीड्स प्रा. लि.ने दाखल केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.