Women Sugarcane Workers: ऊसतोडणी मजूर महिलांसाठी समुपदेशन
Health Awareness: ऊसतोडणी महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता कारखान्याला ऊस तोड करीत संसाराचा गाढा चालवत आहेत. पण त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन काम करीत रहावे.