Cotton Crop Disease: कापसातील तंबाखू स्ट्रिक विषाणू रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन
Tobacco Streak Virus Management: फुलकिड्यांद्वारे पसरणारा तंबाखू स्ट्रिक विषाणू (TSV) कापूस पिकाचे मोठे नुकसान करू शकतो. या रोगामुळे होणारे नुकसान प्रभावीपणे टाळण्यासाठी एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे असते.
TSV in Cotton: Identify Early Symptoms and Manage the DiseaseAgrowon