Cotton Thrips Infestation: कपाशीवर वाढतोय थ्रिप्सचा प्रादुर्भाव

Cotton Pest Issue: सध्याच्या पोषक हवामानामुळे कपाशीवर फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. आकाराने अतिशय सूक्ष्म असलेली ही कीड पानांमधील रस शोषून पिकाच्या वाढीवर परिणाम करते. शिवाय, ही कीड तंबाखू स्ट्रिक विषाणूच्या प्रसारास कारणीभूत ठरते. या लेखात फुलकिडीची माहिती छायाचित्राद्वारे घेऊ.
Thrips pest control measures for cotton farmers
Thrips damage symptoms in cotton plantsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com