Cotton Theft Case : कापूस चोरांचा पर्दाफाश! हिंगणघाट परिसरात शेतातील कापूस चोरणारी टोळी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Crime News : वर्धा हिंगणघाट तालुक्यातील शेतातून कापूस चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. या प्रकरणात एका तरुणासह तीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेत ३ लाख १४ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
hinganghat cotton theft case accused arrested updatesAgrowon