Cotton Farming Preparation: खानदेशात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड २० मे नंतर सुरू होईल, असे दिसत आहे. कृषी विभागाने बियाणे विक्री यंदा १५ मे नंतर अधिकृतपणे सुरू होईल, असे म्हटले आहे.
Pre-Monsoon Cotton Sowing Likely to Start After May 20 in KhandeshAgrowon