Cotton Seeds Demand: कापूस बियाण्याची २७ लाख पाकिटे जळगावात आवश्यक
Cotton Crop Planning: खानदेशात कापसाची लागवड यंदा सुमारे २० ते २२ हजार हेक्टरने कमी होणार असल्याचा अंदाज असला तरी अजूनही प्रशासकीय स्तरावर हंगामाच्या तयारीला गती मिळालेली नाही. यंदा जळगाव जिल्ह्यात २७ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता आहे.