Cotton Revolution Initiative: केंद्राच्या ‘कपास क्रांती’साठी राज्यातील १९ जिल्ह्यांची निवड
Cotton Mission: देशातील घटती कापूस उत्पादकता आणि गुणवत्तेतील मागासलेपणा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘कपास क्रांती’ हे केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
Centre launches Cotton Revolution in MaharashtraAgrowon