Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Central Government Decision: देशातील कापूस उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने कापूस उत्पादकता अभियानाला (मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी) मंजुरी दिली आहे.
Cotton productivity mission India government schemeAgrowon