Cotton Productivity: कापूस उत्पादकता वाढ प्रकल्प हे ‘अकोला मॉडेल’च
High Density Cotton Farming: सघन व अति सघन कापूस लागवडीच्या माध्यमातून कापूस उत्पादकता वाढीसाठी अकोल्यातून सुरू झालेल्या प्रयोगांना देशपातळीवर मान्यता मिळणार असून, या पॅटर्नची ओळख ‘अकोला मॉडेल’ म्हणून होईल.