Cotton Production: कापसाचे उत्पादन केवळ काढणीपुरते मर्यादित राहू नये; विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे
Agriculture Department Advisory: शेतकऱ्यांनी उत्पादित कापसाचे जिनिंग प्रेसिंग धागा कपडा डाईंग आदी प्रक्रियेनंतर कापसाच्या मूल्य साखळी विकासाचे गणित समजून घेणे आवश्यक, असल्याचे मत विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी व्यक्त केले.
Sunil Wankhede agriculture advisory on cottonAgrowon