Cotton Production: कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज; कापसाच्या भावावर काय परिमाण होईल?
Cotton Market Update: कापसाचे भाव वाढत असतानाच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) देशातील कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजात वाढ केली आहे. तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) खरेदी केलेला कापूस १९ जानेवारीपासून विकण्याच्या तयारीत आहे.