Cotton Procurement: राज्यात १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात
CCI President Lalit Kumar Gupta: भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) माध्यमातून या वर्षी देशभरात सुमारे ५५० तर महाराष्ट्रात सुमारे १५० पेक्षा अधिक केंद्रांच्या माध्यमातून खरेदी होणार आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल.