Cotton Processing Stalls : जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांमध्ये कापूस प्रक्रिया अद्याप संथचं
Cotton Ginning : जळगाव खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी नवरात्रोत्सवात गतीने सुरू झाली. पण सध्या सणासुदीसह कमी कापूस आवकेने या कारखान्यांत कापूस प्रक्रिया रखडत सुरू आहे.
Ginning pressing factory current market status updatesAgrowon