Cotton Prices: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क काढल्यामुळे देशात कापूस आयात वाढणार आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील समीकरण पाहता आयात खूप वाढून देशात भाव कोसळण्याची शक्यता धूसर आहे.
Cotton prices unlikely to decline despite import duty removalAgrowon