Cotton Price Increase: परभणी जिल्ह्यात कापूस खरेदी दरात सुधारणा
Farmer Relief: परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, सेलू या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांतील खाजगी कापूस खरेदीच्या दरात सुधारणा झाली असून क्विंटलचे दर सरासरी साडेआठ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.