MahaDBT Portal Technical Issues: महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त
Farmer Facing Difficulties: केंद्र शासनाच्या ‘कापूस उत्पादकता अभियान (कापूस कांती)’ अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत असले, तरी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
Digital agriculture scheme registration issuesAgrowon