Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन
Agrowon Samvad Program: दैनिक सकाळ-ॲग्रोवन आणि प्रभात सीड्स यांच्या वतीने केळीवेळी येथे मंगळवारी (ता. २) हनुमान मंदिर सभागृहात ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ‘सघन कापूस लागवड तंत्र’ याविषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
Expert Session on Intensive Cotton Cultivation Held in AkolaAgrowon