Cotton Variety : अधिक उत्पादन देणाऱ्या कापूस वाणांची निर्मिती व्हावी
Cotton Farming : कापूस सुधार प्रकल्पामध्ये कापूस पिकावर महत्त्वाचे संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रात कापूस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने कापूस पीक महत्त्वाचे आहे.