Cotton Import Duty: कापसावरील आयात शुल्क हटविण्याची मागणी अन्यायकारक
Global Cotton Market: कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याची तमिळनाडू सरकारची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केला आहे.
Demand to Remove Cotton Import Duty Termed Unfair to FarmersAgrowon