Cotton Production: मराठवाड्यात एक दोन वेचणीतच कपाशीचा धुराळा
Marathwada Agriculture Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत आधीच घटलेल्या क्षेत्रातून यंदा कपाशी उत्पादनाची नैसर्गिक आपत्तीमुळे वाताहातच झाल्याची स्थिती आहे.