Cotton Production Issue: कारंजा तालुक्यात कपाशीची दोन वेचणीतच उलंगवाडी
Farmer Challenges : सतत पाऊस, पिकावर आलेले कीड रोगांचे थैमान यामुळे कारंजा तालुक्यात यंदा कपाशीचा हंगाम लवकरच आटोपत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात दोन वेचण्या झाल्यानंतरच उलंगवाडी सुरु झाली आहे.