Cotton HarvestAgrowon
ॲग्रो विशेष
Cotton Picking Wages: खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर
Khandesh Farmers Issue: खानदेशात दिवाळी जवळ येताच कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान, मजूरटंचाई आणि अस्थिर बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

