Cotton Stubble Management: कापूस पऱ्हाट्यांचे खत जमिनीसाठी ठरते वरदान; जाणून घ्या खतांचे विविध प्रकार
Residue Fertilizer: पऱ्हाटीपासून बनवलेल्या सेंद्रिय खतातील नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण हे शेणखतापेक्षाही अधिक असते. पऱ्हाट्यांपासून विविध प्रकारचे खत तयार होते आणि ते जमिनिसाठी पोषक असते.