Cotton Farming: कापूस शेतीत ४० टक्के खर्च मजुरीवरच
Farm Mechanization: भारताची एकरी कापूस उत्पादकता जगाच्या इतर देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यातच यांत्रिकीकरणाचा अभाव असल्याने उत्पादकता खर्चापैकी ४० टक्के खर्च हा निव्वळ मजुरीवर होतो.
importance of mechanization in cotton farming IndiaAgrowon